giricycling's blog

Experience and Vote of thanks by Swami - Cycle Wari 2018

Vote of Thanks
I would like to propose a formal vote of thanks to all the ICC Core Team, Crew Team, Volunteers, 
Technicians, backup support staff who made this epic self-actualization journey possible.
We are grateful to all out hosts – Gajanan Maharaj Mandal, Hotel Mauli Krupa, Shivar Garden for the 
awesome food and the caring nature it was served with.
It would be doing disservice to “The Mauli” if we don’t mention the contribution of Giriraj’s relative 
(His name) who acted as Vaishnava Dhoot by helping us with the darshan of the “parabhram”

Jitendra view on cycle wari 2018

पाऊले चालती पंढरीची वाट !!!!
  शब्दशः खरा अनुभव घेणारी सायकल वारी INDO CYCLIST CLUB या ग्रुप मुळे घडली. या रोमांचकारी वारीचे हे तिसरे वर्ष आहे असे कळले, पहिल्या वर्षी 5-7 स्वार, दुसऱ्या वर्षी 12-15 स्वार, आणि तिसऱ्या वर्षी  250 स्वार , यात आम्हीही सहभागी झालो.
     आध्यात्म , पर्यावरण आणि शारीरिक कसोटी यांची सांगड घालून ह्या पंढरी वारीचे नियोजन केले गेले. ICC ग्रुपच्या वरीष्ठ मंडळींनी अतिशय उत्कृष्ट नियोजन करुन ही वारी परिपूर्ण केली. 

Thought Story on Wari 2018

*Devotional Cycle wari to Pandharpur* 

पंढरपुर ला कधी सायकल वर जाईल अस स्वप्नात पण वाटल नव्हतं. पंढरपुरची वारी पूर्ण केल्या नंतर चे क्षण सांगायला शब्द नाहीत.  खुपच मस्त आणि ऊत्साहवर्धक असा हा अनुभव आहे. येणारी अनेक वर्ष याची ऊर्जा वृद्धिगत होत जाईल व टिकून राहिल यात कुठेही शंका नाही ... 

Santosh Zende - Story on Pandharpur Wari 2018

<p>ICC ची सायकल वारी !! निघाली पंढरी च्या द्वारी !!इंडो सायकलिस्ट क्लब च्या वतीने 7 आणि 8 जुलै 2018 रोजी पुणे -पंढरपूर- पुणे डिव्होशनल सायकल वारीचे आयोजन करण्यात आले होते !! 1 मे ला registration चालू झाल्या नंतर पहिल्याच लॉट मध्ये बोथ वे राईड साठी नाव नोंदणी केली आणि मग आस लागली ती सात जुलै ची !!! कधी एकदा तो दिवस येतोय असे झाले होते !!! तत्पूर्वी वारीची तयारी म्हणून जून मध्ये लोणावळा आणि सातारा अशा दोन दोनशे कि मी च्या राईड पूर्ण केल्या उगीच फजिती नको म्हणून !!तशी रोजच थोडी थोडी प्रॅक्टिस चालू होतीच .. तरीपण मी आपलं long राईड ची प्रॅक्टिस करून घेतली !!! असो!!!!

Vijay Vasave Blog - Why Tour De Wari

“आयसीसी पंढरपुर सायकलवारी” 
नाही रे भावा... मी कुठला जातोय युरोपात सायकल चालवायला. प्रश्न फक्त सायकल चालवण्याचा असता तर गोष्ट वेगळी होती पण युरोपातील सायकलिंग खिशाला खड्डा पाडणारे असते. खड्डा म्हणजे असा तसा नव्हे तिथे सायकल चालवण्याचा खर्च १२५ ते १५० रूपये प्रति किलोमीटर असतो. 
शॉक लगा क्या? शॉक लागण्यासारखेच आहे हे जे लोक युरोपात जाऊन पीबीपी आणि एलईएल स्पर्धेत सहभागी होऊन आले आहेत त्यांना विचारू शकता... नाही म्हणजे काही लोकांना खरे वाटत नाही हो. 

सायकल स्वार महाराजांच्या मुलखात - Pune to Raigad Cycle Ride

सायकल स्वार महाराजांच्या मुलखात - शिवराज्य अभिषेक सोहळा (गिरी च्या ब्लॉग मधून )

चला सायकल वारी करूया ICC सोबत  चलो पंढरपूर ( Giri Blog )

!!! चला सायकल वारी करूया ICC सोबत - चलो पंढरपूर !!!

पंढरपुरी पायीवारीचा थोडक्यात इतिहास -

Pages